पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डच भाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डच भाषा   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : हॉलंड व त्याच्या जवळच्या काही प्रदेशात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : डच लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करतात.

समानार्थी : डच

नीदरलैंड में बोली जाने वाली भाषा।

डच नीदरलैंड के अलावा अन्य देशों में भी बोली जाती है।
डच, डच भाषा, डच-भाषा

The West Germanic language of the Netherlands.

dutch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.