पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डरांवडरांव करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डरांवडरांव करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बेडकाचे बोलणे.

उदाहरणे : तळ्याकाठी बेडूक डरांवडरांव करत आहेत.

मेंढक का बोलना।

कुएँ में मेंढक टर्रा रहे हैं।
टरटराना, टर्र टर्र करना, टर्र-टर्र करना, टर्रटर्राना, टर्राना

Utter a hoarse sound, like a raven.

croak, cronk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.