अर्थ : डाव्या पक्षाचा अनुयायी.
उदाहरणे :
पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
अर्थ : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.
उदाहरणे :
तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
समानार्थी : सव्य
अर्थ : कमी प्रतीचा.
उदाहरणे :
हा माल जरा डावा दिसतो.