पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डेरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डेरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठा कापडी तंबू.

उदाहरणे : अफझलखान डेर्‍यात दाखल झाला

समानार्थी : शामियाना

एक बड़ा तंबू या खेमा।

बाराती शामियाने के नीचे बैठे हुए हैं।
पाल, मंडप, मण्डप, शामियाना, सामियाना

Large and often sumptuous tent.

marquee, pavilion
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान.

उदाहरणे : आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.

समानार्थी : कंपू, तळ, पडाव, मुक्काम, वस्ती

यात्रा के समय मार्ग में ठहरने का स्थान।

शाम तक हम लोग अपने पड़ाव तक पहुँच जायेंगे।
अधिष्ठान, ठिकाना, पड़ाव, मंज़िल, मंजिल, मक़ाम, मकाम, मुक़ाम, मुकाम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.