पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपस्वी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपस्वी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शुद्ध आचरणाचा सात्त्विक व धार्मिक माणूस.

उदाहरणे : भारतात अनेक ऋषी होऊन गेले

समानार्थी : ऋषी, संत, साधू

आध्यात्मिक और भौतिक तत्वों का ज्ञाता, परम बुद्धिमान, दूरदर्शी, सच्चरित्र और त्यागी व्यक्ति।

भारत में बहुत बड़े-बड़े ऋषि हुए हैं।
आप्त, ऋषि, मुनि, वाज

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तपश्चर्या करणारी व्यक्ती.

उदाहरणे : विश्वामित्र फार मोठे तपस्वी होते

Someone who practices self denial as a spiritual discipline.

abstainer, ascetic

तपस्वी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तपस्या करणारा.

उदाहरणे : तपस्वी महात्मा समाधिस्त आहेत.

समानार्थी : तपी, तापस

तपस्या करनेवाला।

तपस्वी महात्मा समाधिस्थ हैं।
तपसी, तपस्वी, तपावंत, तपावन्त, तपिया, तपी, तापस, त्यागी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.