पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपास घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपास घेणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी घटना किंवा विषयाच्या मूळ कारणांचा किंवा गुपितांचा शोध लावणे.

उदाहरणे : पोलिस हत्या करणाऱ्यांचा तपास घेत आहे.

समानार्थी : अन्वेषण करणे, शोध घेणे

किसी घटना या विषय के मूल कारणों या रहस्यों का पता लगाना।

पुलिस तथ्यों की छानबीन कर रही है।
अन्वेषण करना, अवगाहना, छानबीन करना, जाँच-पड़ताल करना, तफतीश करना, तफ़्तीश करना, तफ्तीश करना, तहक़ीकात करना, तहकीकात करना

Conduct an inquiry or investigation of.

The district attorney's office investigated reports of possible irregularities.
Inquire into the disappearance of the rich old lady.
enquire, inquire, investigate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.