पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तरंगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तरंगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे.

उदाहरणे : पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.

पानी की सतह के ऊपर होना या तैरना।

तालाब में एक शव तैर रहा है।
उतराना, तिरना, तैरना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पाण्याच्या पृष्ठभागावर येणे.

उदाहरणे : पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.

पानी के ऊपर आना।

बाढ़ में डूबकर मरे हुए लोगों के शव पानी में उतरा रहे हैं।
उतराना

Come to the surface.

come up, rise, rise up, surface

तरंगणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पोहण्याची क्रिया.

उदाहरणे : मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.

समानार्थी : तरणे, तिरणे, पेवणे, पोहणे

जल की सतह पर तैरने की क्रिया।

मुझे तैरना अच्छा लगता है।
संध्या के समय गंगा की लहरों में दीपों का तैरना देखकर बहुत अच्छा लगता है।
तैरना, प्लावन

The act of swimming.

It was the swimming they enjoyed most.
They took a short swim in the pool.
swim, swimming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.