पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तर्पण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तर्पण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नित्याच्या ब्रह्मयज्ञात अथवा श्राद्ध वगैरे विशिष्ट कामात देव, ऋषी व पितर यांना उद्देशून तळहातावरून पाणी सोडण्याचा विधी.

उदाहरणे : काशीला गेल्यावर त्यांनी आपल्या पितरांच्या नावाने तर्पण केले

हिंदू कर्मकांड का वह कृत्य जिसमें देवों, ऋषियों और पितरों को तृप्त करने के लिए उनके नाम से जल दिया जाता है।

स्नान करने के बाद कई लोग सूर्य को तर्पण करते हैं।
अरघ, अर्घ, अर्घ्य, उदककार्य, उदकक्रिया, उदकदान, जलतर्पण, जलदान, तर्पण, तोयकम

The act of pouring a liquid offering (especially wine) as a religious ceremony.

libation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : तृप्त किंवा संतुष्ट करण्याची क्रिया.

उदाहरणे : पितृपक्षात पितरांसाठी तर्पण केले जाते.

तृप्त या संतुष्ट करने की क्रिया।

पितृपक्ष में पितरों के लिए तर्पण किया जाता है।
आप्यायन, तर्पण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.