पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताठ   विशेषण

अर्थ : न वाकलेला.

उदाहरणे : तो ताठ उभा राहिला

समानार्थी : सरळ

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ताणून लांब केलेला.

उदाहरणे : ती ताठ दोरीवर चालत होती.

तानकर लम्बा किया हुआ।

वह तनी हुई रस्सी पर नाच रही है।
तना, तना हुआ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.