पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : अंदाजावरून एखादी गोष्ट जाणणे.

उदाहरणे : ती खोटे बोलत आहे हे मी तिच्या चेहर्‍यावरून ताडले.

समानार्थी : समजणे

छिपी हुई बात लक्षणों से समझ लेना।

नौकरानी को देखकर ही मैं भाँप गई कि वह कुछ छिपा रही है।
ताड़ना, भाँपना, भांपना, भापना, लखना

Judge tentatively or form an estimate of (quantities or time).

I estimate this chicken to weigh three pounds.
approximate, estimate, gauge, guess, judge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.