अर्थ : इच्छेनुसार एखाद्या गोष्टीची हालचाल घडण्याची स्थिती.
उदाहरणे :
मनावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही.
समानार्थी : नियंत्रण
अर्थ : पकडण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
समानार्थी : पकड
अर्थ : एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया.
समानार्थी : लगाम, स्वाधीनसूत्र
अर्थ : एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला