पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुंबडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुंबडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.

उदाहरणे : साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले

समानार्थी : तुंबा

कद्दू को खोखला करके बनाया हुआ वह पात्र जो साधु जल पीने के लिए अपने पास रखते हैं।

महात्मा जी का सेवक पास के सरोवर से तूँबे में ठंडा जल भर लाया।
अलाबू, तुंबा, तुंबी, तुतुम्बा, तुमड़ी, तुम्बा, तुम्बी, तूँबड़ा, तूँबा, तूँबी, तूंबड़ा, तूंबा, तूंबी, तूमड़ी, तूमरी

An object used as a container (especially for liquids).

vessel
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र.

उदाहरणे : त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.

सींग की वह नली जिससे जर्राह शरीर का दूषित रक्त या मवाद चूसकर निकालते हैं।

जर्राह सिंगी से घाव में से मवाद निकाल रहा है।
शाख, सिंगी, सींगी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.