सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेजाने युक्त असा.
उदाहरणे : तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजस, तेजस्वी, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान, प्रकाशमान
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
अर्थ : ज्यात तेज आहे असा.
उदाहरणे : ती डॉक्टर म्हणाली की तुमची मुलगी खूप तेजस्वी होईल.
समानार्थी : ओजस्वी, तेजस्वी
जिसमें तेज हो।
Joyously unrestrained.
स्थापित करा