सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्वस्वी सोडणे.
उदाहरणे : त्याने सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग केला
समानार्थी : परित्याग
अपना अधिकार या स्वत्व सदा के लिए और पूरी तरह से छोड़ने की क्रिया।
The act of renouncing. Sacrificing or giving up or surrendering (a possession or right or title or privilege etc.).
अर्थ : एखादी वस्तू वा प्राण्याशी संबंध तोडण्याची क्रिया वा भाव.
उदाहरणे : त्याने आपली पत्नी व मुलांचा परित्याग केला.
समानार्थी : परित्याग, सोडणे
किसी वस्तु या प्राणी से संबंध तोड़ लेने की क्रिया या भाव।
The act of giving something up.
स्थापित करा