पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रसरेणू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रसरेणू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उन्हाच्या कवडशात दिसणारा अत्यंत सूक्ष्म रजःकण.

उदाहरणे : त्रसरेणू हे वजनाचे अत्यल्प व सूक्ष्म परिमाण मानले आहे

वायु में भरे हुए वे बहुत सूक्ष्म कण जो प्रायः छेद में से आनेवाली धूप में उड़ते हुए दिखाई देते हैं।

त्रसरेणु आकार में बहुत छोटे होते हैं।
त्रस, त्रसरेणु, सुरेणु, हेमरेणु

Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.

The furniture was covered with dust.
dust

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.