पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थंड पडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थंड पडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : चित्त किंवा मनाचा आवेश शांत किंवा मंद होणे.

उदाहरणे : नापास झाल्यापासून तो थंड पडला आहे.

समानार्थी : अनुत्साहित होणे

चित्त या मन का आवेग शांत या मंद पड़ना।

अनुत्तीर्ण होने के बाद से वह हतोत्साहित हो गया।
ठंडा पड़ना, बुझना, हतोत्साहित होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.