सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादा उत्सव इत्यादी दंगामस्तीत साजरा करणे.
उदाहरणे : काल रात्री कार्यक्रमात आम्ही लोकांनी धांगडधिंगा घातला.
समानार्थी : धांगडधिंगा घालणे, धिंगाणा घालणे, धिंगामस्ती करणे, मस्ती करणे
* कोई उत्सव आदि शोरगुल के साथ मनाना।
स्थापित करा