पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंडी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दंड धारण करणारा संन्यासी.

उदाहरणे : गावच्या देवळात एक दंडी उतरला आहे

दंड धारण करने वाला संन्यासी।

हमारे गाँव में एक सिद्ध दंडी पधारे हैं।
दंडी, दण्डी
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्राचा एक पुत्र.

उदाहरणे : दंडीचे वर्णन पुराणांत आढळते.

धृतराष्ट्र के एक पुत्र।

दंडी का वर्णन पुराणों में मिलता है।
दंडी, दण्डी

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.