पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंडुकेशाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मारहाण किंवा जुलूम करून अंमल गाजवणारे शासन.

उदाहरणे : उपनिरीक्षकाच्या दंडुकेशाहीला कंटाळून गावकर्‍यांनी मोर्चा काढला.

मार-पीट या अत्याचार करके या डंडे के बल पर चलने वाला शासन।

लाठीराज का विरोध करना हर नागरिक का धर्म है।
लाठीराज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.