पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंतकथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंतकथा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : काल्पनिक,तोंडातोंडी चालत आलेली किंवा शास्त्रप्रमाणविरहित गोष्ट.

उदाहरणे : या मंदिरासंबंधी अनेक दंतकथा प्रचलित आहेत

समानार्थी : आख्यायिका

ऐसी बात जो लोग परंपरा से सुनते आये हों, पर जिसके ठीक होने का कोई पुष्ट प्रमाण न हो।

इस मंदिर के बारे में कई दंतकथाएँ प्रचलित हैं।
किंवदंती, किंवदन्ती, दंतकथा, दन्तकथा, लोक कथन, लोक-कथन, लोककथन

A story about mythical or supernatural beings or events.

fable, legend
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पारंपारिक गोष्ट.

उदाहरणे : त्याला मिथ्य कथा वाचायला आवडतात.

समानार्थी : आख्यायिका, मिथक, मिथ्य कथा, मिथ्या कथा

वह पारंपरिक कहानी जिसे इतिहास में भी जगह मिली हो।

वह मिथक पढ़ने में रुचि लेता है।
मिथक

A traditional story accepted as history. Serves to explain the world view of a people.

myth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.