पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दत्तक घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दत्तक घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आपले मूल नसतानाही एखाद्यास शास्त्र किंवा कायदेनुसार आपले मूल म्हणून स्वीकार करणे.

उदाहरणे : ते एका अनाथ मुलाला दत्तक घेत आहेत.

किसी को अपनी संतान न होने पर भी शास्त्र या विधि के अनुसार अपनी संतान बना लेना।

वह एक अनाथ बच्ची को गोद ले रहा है।
गोद लेना, दत्तक लेना

Take into one's family.

They adopted two children from Nicaragua.
adopt, take in

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.