सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला दुसर्यांबद्दल कळवळा वाटतो असी व्यक्ती.
उदाहरणे : तो सहृदय असल्याने नेहमी दुसर्यांना मदत करतो.
समानार्थी : प्रेमळ, सहृदय
वह व्यक्ति जिसके हृदय में दूसरों के प्रति दया हो।
A human being.
अर्थ : इतरांविषयी कणव बाळगणारा.
उदाहरणे : देव दयाळू आहे
समानार्थी : कारुणिक, कृपाळू, कृपावंत, दयार्द्र, दयावान, दयाशील, दरावंत, सहृदयी
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
Having or proceeding from an innately kind disposition.
अर्थ : ज्याचे मन दयेने भरले आहे असा.
उदाहरणे : रमेशची दशा पाहून मोहनचे हृदय दयार्द्र झाले.
समानार्थी : दयार्द्र, सदय
जो दया से भर गया हो।
Being excited or provoked to the expression of an emotion.
स्थापित करा