सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इतरांविषयी कणव बाळगणारा.
उदाहरणे : देव दयाळू आहे
समानार्थी : कारुणिक, कृपाळू, कृपावंत, दयार्द्र, दयाळू, दयावान, दरावंत, सहृदयी
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
Having or proceeding from an innately kind disposition.
अर्थ : खूप दयाळू असलेला.
उदाहरणे : शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
समानार्थी : कृपाळू, दयामय, दयाळ, दयावंत, दयावान
जो बहुत ही दयालु हो।
स्थापित करा