पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दरम्यान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दरम्यान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : दोन बिंदूंच्या मधली वेळ किंवा स्थान.

उदाहरणे : कामाच्या दरम्यान तो घरी गेला.

दो बिंदुओं के बीच का स्थान या समय।

कार्य के अंतराल में वह घर चला गया।
अंतराल, अन्तराल, गोशा

A definite length of time marked off by two instants.

interval, time interval
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : दोन घटना इत्यादीच्या मधला काळ.

उदाहरणे : बरेच दिवस आपण कार्यालयात आला नाहीत, ह्या दरम्यान आपण कुठे होता?

दो घटनाओं आदि के बीच का समय।

बहुत दिनों तक आप कार्यालय नहीं आए, इस दौरान आप कहाँ थे?
दरमियान, दरम्यान, दौरान, बीच

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.