पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दर्शन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दर्शन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : प्रत्ययाला येण्याची क्रिया.

उदाहरणे : पुलंच्या लेखनावरून त्यांच्या विनोदबुद्धीचे दर्शन घडते.

२. नाम / ज्ञानशाखा / तत्त्वज्ञान

अर्थ : सृष्टीचे अस्तित्व,मानवी ज्ञानाचे स्वरूप,सौंदर्य,नीती इत्यादीं संबंधीची विचारधारा.

उदाहरणे : भारतीय तत्त्वज्ञानात नऊ दर्शने आहेत.

वह विचारधारा जिसमें प्रकृति,आत्मा,परमात्मा और जीवन के अंतिम लक्ष्य आदि का विवेचन होता है।

बौद्ध दर्शन के अनुसार संसार क्षणभंगुर है।
अपरिज्ञान, तत्वज्ञान, दर्शन

A belief (or system of beliefs) accepted as authoritative by some group or school.

doctrine, ism, philosophical system, philosophy, school of thought
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : व्यक्ती इत्यादी गोष्टीचा डोळ्यांद्वारा होणारा बोध.

उदाहरणे : कार्यबाहुल्यामुळे एक महिनीभर वडिलांचे दर्शन झाले नाही.

किसी व्यक्ति, वस्तु आदि का नेत्रों के द्वारा होने वाला बोध।

लोग भगवान के दर्शन के लिए मंदिर जाते हैं।
अवलोक, आलोक, ज़ियारत, जियारत, दरश, दरशन, दरसन, दर्श, दर्शन, दीदार, निध्यान, निशामन

The act of looking or seeing or observing.

He tried to get a better view of it.
His survey of the battlefield was limited.
sight, survey, view
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : देवता,देवमूर्ती अथवा धार्मिक व्यक्ती इत्यादी ह्यांचा डोळ्यांद्वारा घेतलेला प्रत्यय.

उदाहरणे : आम्ही महाराजांचे दर्शन घेतले.

श्रद्धा, भक्ति और विनम्रतापूर्वक देवता, देवमूर्ति अथवा बड़ों से किया जाने वाला साक्षात्कार।

हम महात्माजी के दर्शन करने जा रहे हैं।
दरशन, दरसन, दर्शन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.