पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दानव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दानव   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कश्यपपत्नी दनुचे पुत्र, देवांचे शत्रू.

उदाहरणे : अमृत मिळवण्यासाठी दानव आणि देव यांनी समुद्रमंथन केले

समानार्थी : असुर, दैत्य, राक्षस

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणांत वर्णिलेले धर्मविरोधी कृत्ये करणारे देव व साधू यांचे शत्रू.

उदाहरणे : यज्ञात राक्षसांनी विघ्न आणू नये म्हणून विश्वामित्रांनी रामाला यज्ञाचे संरक्षण करण्याची आज्ञा केली

समानार्थी : असुर, दैत्य, राक्षस

धर्म-ग्रंथों में मान्य वे दुष्ट आत्माएँ जो धर्म विरोधी कार्य करती हैं तथा देवताओं, ऋषियों आदि की शत्रु हैं।

पुरातन काल में राक्षसों के डर से धर्म कार्य करना मुश्किल होता था।
अनुशर, अपदेवता, अमानुष, अविबुध, अशिर, अश्रय, असुर, आकाशचारी, आशर, आसर, आस्रप, कर्बर, कर्बुर, कीलालप, कैकस, जातुधान, तमचर, तमाचारी, तमीचर, तरंत, तरन्त, त्रिदशारि, दतिसुत, दानव, देवारि, दैत, दैत्य, ध्वांतचर, ध्वान्तचर, नरांश, निशाचर, निशाविहार, निशिचर, निषकपुत्र, नृमर, नैऋत, नैकषेय, नैरृत, पलंकष, पलाद, पलादन, यातुधान, रक्तग्रीव, रक्तप, रजनीचर, राक्षस, रात्रिबल, रात्रिमट, रेरिहान, रैनचर, लंबकर्ण, लम्बकर्ण, सुरद्विष, ह्रस्वकर्ण
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : क्रूर, अत्याचारी आणि पापी व्यक्ती.

उदाहरणे : काही राक्षसांनी निर्दोष गावकर्‍यांना ठार केले.

समानार्थी : असुर, दैत्य, राक्षस

क्रूर,अत्याचारी और पापी व्यक्ति।

कुछ राक्षसों ने मिलकर निर्दोष गाँववासियों को मौत के घाट उतार दिया।
अमनुष्य, असुर, दानव, दैत्य, राक्षस

A cruel wicked and inhuman person.

demon, devil, fiend, monster, ogre

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.