अर्थ : एखाद्या गोष्टीवर वजन येईल असे करणे.
उदाहरणे :
ज्योतिबाने दातावर दात घट्ट दाबले
समानार्थी : आवळणे
अर्थ : बळाचा वापर करून व्यक्त होऊ न देणे.
उदाहरणे :
मनातले विचार असे किती दिवस दडपशील?
समानार्थी : दडपणे
अर्थ : एखाद्या पदार्थावर दाब येईल असे करणे.
उदाहरणे :
त्याने चुकून पंख्याची कळ दाबली.