सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गंधक, सोरा व कोळसा यांचे विवक्षित प्रमाणात केलेले मिश्रण.
उदाहरणे : दारू ज्वालाग्राही असून स्फोटकही आहे
समानार्थी : बारूद
एक विस्फोटक पदार्थ जो आग लगने से भड़क उठता है और जिससे तोप,बंदूक आदि चलते हैं।
अर्थ : ज्यात मद्यार्क असतो आणि जे प्यायले असता झिंग येते असे पेय.
उदाहरणे : प्रमाणाबाहेर दारू पिणे हे आरोग्याला वाईट असते
समानार्थी : मदिरा, मद्य
कुछ विशिष्ट प्रकार के फलों, रसों, अन्नों आदि को सड़ाकर उनका भभके से खींचकर निकाला जाने वाला नशीला रस।
An alcoholic beverage that is distilled rather than fermented.
स्थापित करा