पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दालचिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दालचिनी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : ज्याची साले वाळवून मसाला इत्यादीकरता वापरतात ते एक झाड.

उदाहरणे : दालचिनीच्या झाडाच्या मुळ्यांचे व फळाचे तेल काढतात

एक प्रकार का वृक्ष जिसकी सुगंधित छाल मसाले के रूप में प्रयुक्त होती है।

केरल में दालचीनी की खेती की जाती है।
त्वक्सार, त्वच, त्वचापात्र, दारचीनी, दालचीनी, नटपर्ण, वरांगक, विज्जुल, शकल, सलपत्र, सिंहलक

Tropical Asian tree with aromatic yellowish-brown bark. Source of the spice cinnamon.

ceylon cinnamon, ceylon cinnamon tree, cinnamomum zeylanicum, cinnamon
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : दालचिनीच्या झाडाची वाळवलेली साल.

उदाहरणे : दालचिनी मसाल्यात वापरतात

एक वृक्ष की सुगंधित छाल जो दवा और मसाले के काम में आती है।

माँ आज पुलाव में दालचीनी डालना भूल गईं।
त्वक्सार, त्वच, त्वचापात्र, दारचीनी, दालचीनी, नटपर्ण, मुखशोधन, वरांगक, विज्जुल, शकल, सलपत्र, सिंहलक

Aromatic bark used as a spice.

cinnamon, cinnamon bark

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.