सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
उदाहरणे : वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका
समानार्थी : उशीर, विलंब
साधारण या नियत से अधिक समय।
Time during which some action is awaited.
अर्थ : उशीर होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : आज जेवायला बराच उशीर झाला आहे.
समानार्थी : उशीर, खोळंबा, विलंब
विलम्ब होने की अवस्था या भाव।
The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.
स्थापित करा