पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवाळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिवाळे   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था.

उदाहरणे : धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले

महाजन या व्यापारी की वह स्थिति जिसमें वह विधिवत यह घोषणा करता है कि मेरे पास अब ऋण चुकाने के लिए पर्याप्त धन नहीं है।

धंधे में घाटा होने के कारण महाजन ने स्वयं को दिवाला घोषित कर दिया।
दिवाला, दिवालिया, दीवाला, दीवालिया

Inability to discharge all your debts as they come due.

The company had to declare bankruptcy.
Fraudulent loans led to the failure of many banks.
bankruptcy, failure
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : एखादी वस्तू किंवा गुणाचा अभाव.

उदाहरणे : ह्या प्रश्नाला सोडवता सोडवता माझ्या अकलेचे दिवाळे निघाले.

किसी वस्तु या गुण का सर्वथा अभाव।

इस प्रश्न को हल करते-करते तो मेरी बुद्धि का दिवाला ही निकल गया।
दिवाला, दीवाला

A state of complete lack of some abstract property.

Spiritual bankruptcy.
Moral bankruptcy.
Intellectual bankruptcy.
bankruptcy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.