पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिवास्वप्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दिवसा उजेडी स्वप्न पाहण्याची क्रिया.

उदाहरणे : सीमा आर्धावेळ दिवा स्वप्न पाहण्यात घालवते.

समानार्थी : दिवा स्वप्न, दिवा-स्वप्न

दिन के समय जागते रहने पर भी स्वप्न देखने के समान तरह तरह की असंभव कल्पनाएँ करने की क्रिया।

सीता दिन का आधा समय दिवा स्वप्न में बिताती है।
दिवा स्वप्न

२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : जागे असताना पाहिलेले, कल्पनेच्या रूपातील स्वप्न.

उदाहरणे : अनेकांना दिवास्वप्न पाहण्याची सवय असते.

जागते रहने पर दिखाई देनेवाला स्वप्न जो विशेषकर कल्पना के रूप में होता है।

मेरे दिवास्वप्न में मेरे बहुत सारे दोस्त मेरे साथ देश की उन्नति के बारे में विचार-विमर्श करते हुए दिखते हैं।
दिवास्वप्न

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.