पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुःसह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुःसह   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्र के एक पुत्र.

उदाहरणे : दुःसहाचे वर्णन धार्मिक ग्रंथांत सापडते.

धृतराष्ट्र के एक पुत्र।

दुःसह का वर्णन धार्मिक ग्रंथों में मिलता है।
दुःसह, दुस्सह

An imaginary being of myth or fable.

mythical being

दुःसह   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सहन करण्यास कठिण.

उदाहरणे : शल्यक्रियेनंतर त्याला असह्य वेदना होत होत्या.

समानार्थी : असहनीय, असह्य, सोसेनासे

जो अपने उग्रता,कठोरता,अनौचित्य आदि के कारण सहा न जा सकता हो।

उसकी कटु बातें मेरे लिए असह्य हैं।
अनसहत, अप्रसह्य, अमृष्य, असह, असहनीय, असह्य, दुःसह, दुशवार, दुश्वार, दुस्सह, ना-गवार, नागवार
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सोसण्यास अवघड.

उदाहरणे : आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने जगणे कठीण झाले आहे

समानार्थी : कठीण, मुश्कील

कठिनता से सहा जाने वाला।

घर की आर्थिक स्थिति बिगड़ जाने से हमारा जीना दूभर हो गया है।
दुर्भर, दूभर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.