पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुखावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुखावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुर्भाष्य, अपकार इत्यादिकांनी मनुष्यास दुःख देणे.

उदाहरणे : त्याच्या ह्या स्वभावाने सर्वांची मने दुखावली.

कुछ ऐसा करना, कहना आदि जिससे किसी का कोई मर्म स्थान आहत हो।

सास ने ताने दे-देकर बहू का दिल दुखाया।
दुखाना

Cause emotional anguish or make miserable.

It pains me to see my children not being taught well in school.
anguish, hurt, pain
२. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : इजा पावणे वा होणे.

उदाहरणे : ह्या अपघातात त्याचा हात दुखावला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.