पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुभणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुभणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढणे.

उदाहरणे : सायंकाळी दादाने गायीची धार काढली

समानार्थी : दुहणे, दोहणे, दोहन करणे, धार काढणे

गाय, भैंस आदि के थन से दूध निकालना।

चाचीजी रोज़ सुबह-शाम गाय को दुहती हैं।
दुहना, दूध दुहना, दूध दोहना, दोहना, लगाना

Take milk from female mammals.

Cows need to be milked every morning.
milk
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : गाय इत्यादिकांनी धार काढतांना दूध देणे.

उदाहरणे : ही गाय दोन्ही वेळा व्यवस्थित दुभते.

दूध देने वाले पशुओं का दूध देना।

कारी गाय आज नहीं लगी।
यह गाय दोनों समय लगती है।
दूध देना, लगना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.