पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्वचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुर्वचन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : उद्धट, वाईट किंवा कठोर शब्द.

उदाहरणे : मोठ्यांनी लहानांसमोर अपशब्द वापरू नये.

समानार्थी : अपभाषण, अपशब्द, कुबोल, कुशब्द, दुरूक्ती

ऐसा शब्द जो व्याकरण या वर्तनी की दृष्टि से शुद्ध न हो।

भाषा की परीक्षा में अपशब्द के लिए अंक काटे जाते हैं।
अपशब्द, अशुद्ध शब्द

Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.

invective, vitriol, vituperation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : वाईट बोलणे.

उदाहरणे : मी त्याच्या दुर्वाक्यांकडे दुर्लक्ष केले

समानार्थी : दुर्भाषण, दुर्वच, दुर्वाक्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.