अर्थ : कुख्यात होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
जन्मभर वाईट काम केल्यामुळे त्याची अपकीर्ती सर्वत्र पसरली.
त्याने अब्रुनुकसानी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
समानार्थी : अपकीर्ती, अब्रुनुकसानी, कुख्याती, कुप्रसिद्धी, बदनामी