अर्थ : वाईट फळ किंवा वाईट परिणाम.
उदाहरणे :
लोहचुंबकाचे उपचार केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
अर्थ : एखादी गोष्ट किंवा वस्तू इत्यादीचा एखाद्यावर होणारा वाईट परिणाम.
उदाहरणे :
ह्या मुलांवर तुमच्या ह्या गोष्टींचा दुष्परिणाम होईल.
समानार्थी : दुष्प्रभाव