पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवदार   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : हिमालय इत्यादी ठिकाणी होणारा उंच व सुंदर वृक्ष.

उदाहरणे : इमारतीसाठी देवदाराचे लाकूड फार उपयुक्त असते

समानार्थी : देवदारू

Tall East Indian cedar having spreading branches with nodding tips. Highly valued for its appearance as well as its timber.

cedrus deodara, deodar, deodar cedar, himalayan cedar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.