अर्थ : विशिष्ट प्रकारची रसाळ फळे लागणारी वेल.
उदाहरणे :
द्राक्षवेल लावल्यापासून तीन वर्षांनी लागवडीला येते
समानार्थी : अंगूर, द्राक्ष, द्राक्षलता, द्राक्षवेल
अर्थ : द्राक्षाच्या रंगाचा.
उदाहरणे :
त्या नटीने द्राक्षी रंगाची साडी नेसली होती.