अर्थ : राजा द्रुपदाचा एक पुत्र.
उदाहरणे :
त्याने अर्जुनाच्या रथावर शिखंडीला पाहिले.
समानार्थी : शिखंडी
अर्थ : राजा द्रुपदचा एक पुत्र.
उदाहरणे :
पांडवांनी धृष्टद्युम्नला सेनापती बनविले होते.
समानार्थी : धृष्टद्युम्न, पार्षत