सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
उदाहरणे : ती दमून झाडाच्या सावलीत बसली.
समानार्थी : झाड, तरुवर, तरू, पादप, वृक्ष
जड़, तने, शाखा तथा पत्तियों से युक्त बहुवर्षीय वनस्पति।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
अर्थ : कृण्णाचा मुलगा.
उदाहरणे : द्रुम हा रुक्मणी आणि कृष्णाचा मुलगा होता.
श्रीकृष्ण के एक पुत्र।
अर्थ : एक राजा.
उदाहरणे : पूर्वजन्मात द्रुम हा शिवी नावाचा दैत्य होता.
एक राजा।
A prince or king in India.
स्थापित करा