पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धकधक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धकधक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : काळजाच्या ठोक्यांचा आवाज.

उदाहरणे : सापाला समोर बघताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली

समानार्थी : धडधड

भय, उद्वेग आदि से हृदय की गति तीव्र होने की क्रिया।

डाक्टर ने उसके दिल की धकधकाहट का कारण पूछा।
धक-धक, धकधक, धकधकाहट, धकधकी, धड़क, धुकधुक

An instance of rapid strong pulsation (of the heart).

He felt a throbbing in his head.
pounding, throb, throbbing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हृदयाचे स्पंदन.

उदाहरणे : समोर अचानक वाघाला पाहून शिकार्‍याची धकधक वाढली.

समानार्थी : धुकधुकी

हृदय का स्पन्दन।

शेर को देखकर शिकारी के दिल की धड़कन तेज हो गई।
धकधक, धकधकी, धड़क, धड़कन, धुकधुकी, हृदय गति, हृदय स्पंदन

The rhythmic contraction and expansion of the arteries with each beat of the heart.

He could feel the beat of her heart.
beat, heartbeat, pulsation, pulse

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.