सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धक्के व बुक्यांचा मार.
उदाहरणे : उसळलेल्या गर्दीने पोलीसांनाही धक्काबुक्की केली
एक दूसरे को धकेलने और मुक्के से मारने का काम।
Fighting with the fists.
अर्थ : गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे एकमेकांना धक्का देण्याची क्रिया.
उदाहरणे : धक्काबुक्की न करता तुम्ही रांगेत उभे रहा.
समानार्थी : धकाबुकी, रेटारेटी
भीड़-भाड़ के कारण या और किसी कारण से एक दूसरे को धक्का देने या ठेलने की क्रिया।
Rushing about hastily in an undignified way.
स्थापित करा