पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धट्टाकट्टा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धट्टाकट्टा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

अर्थ : दणकट शरीराचा.

उदाहरणे : एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.

समानार्थी : तगडा, धष्टपुष्ट, पुष्ट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.