सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी वस्तू दुसरीवर येऊन पडणे वा लागणे.
उदाहरणे : त्याचे डोके भिंतीवर आदळले
समानार्थी : आदळणे, आपटणे
चीजों का परस्पर एक दूसरे से ज़ोर से टक्कर खाना।
अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्या वस्तूला मारणे.
उदाहरणे : घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली.
समानार्थी : ठोकणे, धडक देणे
एक वस्तु को दूसरी वस्तु पर मारना।
Knock against with force or violence.
स्थापित करा