अर्थ : शंका, भीती उत्पन्न करणे.
उदाहरणे :
माझे हृदय धडधडवू नकोस, मला त्रास होईल.
अर्थ : हृदयात धडधड निर्माण करणे.
उदाहरणे :
हृदयविकाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या छातीवर हलका दाब देऊन त्याचे हृदय धडधडविले पाहिजे.
समानार्थी : धडधडविणे, स्पंदित करणे