पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धनादेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धनादेश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.

उदाहरणे : चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.

समानार्थी : चेक

काग़ज़ का वह पुरजा जिस पर किसी बैंक के नाम यह लिखा रहता है कि अमुक व्यक्ति को हमारे खाते में से इतना धन दे दो।

सीमा चेक को भुनाने के लिए बैंक गई है।
चेक, धनादेश

A written order directing a bank to pay money.

He paid all his bills by check.
bank check, check, cheque

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.