पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धनी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

उदाहरणे : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

समानार्थी : कारभारी, दादला, दादल्या, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी

धनी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखादा गुण इत्यादी समृद्ध.

उदाहरणे : प्रयत्न करा म्हणजे तुम्हा यशाचे धनी व्हाल.

जिसके पास कोई गुण हो या जो किसी विषय में दक्षता रखता हो।

महापुरुष व्यक्तित्व के धनी होते हैं।
धनी

Having an abundant supply of desirable qualities or substances (especially natural resources).

Blessed with a land rich in minerals.
Rich in ideas.
Rich with cultural interest.
rich
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दान करण्याचा स्वभाव असलेला.

उदाहरणे : दानशूर कर्णाने आपली कवच,कुंडलेही इंद्रास दिली

समानार्थी : उदार, दाता, दानशील, दानशूर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.