अर्थ : परतत्त्वासंबंधी विशिष्ट श्रद्धा, साधना, आचारविषयक नियम असणारी विचार व आचारप्रणाली.
उदाहरणे :
मानवकल्याण हेच सर्व धर्मांचे उद्दिष्ट असते
अर्थ : शुभ फळ लाभावे म्हणून केले जाणारे विशेषतः दान, परोपकार यांसारखे कर्म.
उदाहरणे :
तीर्थक्षेत्रात जाऊन ते दरवर्षी काही धर्म करतात.
समानार्थी : धर्मकृत्य, धार्मिक कृत्य, पुण्य
अर्थ : दैवी शक्तींवर विश्वास करणारा समाजा किंवा समुदाय.
उदाहरणे :
मुस्लिम धर्माची स्थापना मोहम्मद साहेबने केली होती.